Home

श्री देवेंद्र फडणवीस, भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार ऍड. आशिष शेलार यांच्या हस्ते उत्कृष्ट मूर्तीचे पारितोषिक स्वीकारताना मंडळाचे कार्यकर्ते.
फोर्टचा इच्छापूर्ती गणेश लाईव्ह दर्शन !
फोर्ट विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
फोर्टचे ईच्छापूर्ती गणेश मंडळ हे फोर्ट विभागातील सर्वात जुने मंडळ आहे. १९५६ मध्ये गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत जे सामील झाले होते त्या कार्यकत्यांनी एकत्र येऊन या श्रीगणरायाची स्थापना केली. तेव्हा फोर्टच्या इच्छापूर्ती गणेशाला ऐतिहासिक पार्शवभूमी आहे आणि त्याची परंपरा फार मोठी आहे. Read More

Entertainment Trade Award Best Ganesh Idol 2018
